आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कॉमेडी नाइट्स\'नंतर आता \'Bigg Boss\'मध्ये येणार रेखा, पाहा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सलमान खान आणि रेखा)
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री रेखा 'सुपर नानी' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी अनेक टीव्ही शोमध्ये हजेरी लावत आहेत. 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'नंतर कलर्सवरील वादग्रस्त मानल्या जाणा-या 'बिग बॉस'मध्ये त्या उपस्थिती लावणार आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, यादरम्यान रेखा आवाज बदलून स्पर्धकांना शांत करताना दिसणार आहे. सोबतच, त्यांना टास्क देणार आहे. या टास्कचे नाव 'मै भी हू रेखा'. या टास्कनुसार, फिलेम स्पर्धकांना रेखा यांच्या गाण्यांवर डान्स आणि अभिनय करून मेल स्पर्धकांना प्राभावित करायचे आहे.
यावेळी सलमान खान आणि रेखा एकत्र काही गाण्यांवर परफॉर्म करताना दिसणार आहे. सलमानने 'बीवी हो तो ऐसी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती आणि त्याने या सिनेमात रेखा यांच्या दीराची भूमिका साकारली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बिग बॉस 8'च्या सेटवर पोहोचलेल्या रेखा यांची खास छायाचित्रे...