आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • REVEALED Educational Qualification Of Popular Indian TV Stars

सायकॉलॉजीत BA आहे दिव्यांका त्रिपाठी, जाणून घ्या किती शिकलेत टेलिव्हिजन स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता-अभिनेत्री होण्यासाठी उच्चशिक्षणाची गरज नसते, असे नेहमी म्हटले जाते. मात्र टीव्ही दुनियेतील स्टार्सच्या शिक्षणाविषयी बोलायचे झाल्यास, येथील अनेक कलाकार हे उच्चशिक्षित आहेत.
छोट्या पडद्यावरील हे स्टार्स केवळ अभिनयातच माहिर नसून शिक्षणातही आघाडीवर आहेत. यापैकी काही स्टार्स तर शाळा आणि कॉलेजमध्ये टॉपर राहिले आहेत. ये है मोहब्बतें फेम दिव्यांका त्रिपाठी रायफल शूटिंगमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे. तर एफआयआर फेम कविता कौशिक फिलॉसॉफीमध्ये ऑनर्स ग्रॅज्युएट आहे.
या पॅकेजमधून divyamarathi.com तुम्हाला टीव्ही इंडस्ट्रीतील काही टॅलेंटेड स्टार्सविषयी सांगत आहे...
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या आपल्या फेव्हरेट सेलिब्रिटींच्या क्वॉलिफिकेशनविषयी...