आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिमी सेन आहे Bigg Bossच्या विरोधात, घरात म्हटले हे Dialogues

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन सध्या वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस'मध्ये दिसत आहे. मात्र तिच्या वागणूकीमुळे घरातील इतर सदस्यांना त्रास होतोय असे दिसतेय. त्यामुळेच यावेळी घरात सर्वात नॉमिनेशन तिलाच मिळाले आहेत.
रिमीने 'बिग बॉस'मध्ये एंट्री केली, तेव्हापासून ती शोचा विरोध करताना दिसत आहे. ती एकदा म्हणाली होती, 'दोन सेकंदात मला समजले होते, की मी इथली नाहीये.' इतकेच नव्हे तर ती नेहमी नाराज असते, की चाहते तिला शोमध्ये ठेवण्याचा का प्रयत्न करत आहेत. रिमीच्या सांगण्यानुसार, चाहत्यांनी शो तिला जिंकवून देणे त्यांची मोठी चूक ठरेल. मागील आठवड्यात याचा खुलासा तिने सलमान खान समोर केला होता.
सलमानने सर्व सदस्यांना विजेता होण्यासाठी भाषण देण्यास सांगितले होते. यादरम्यान सर्वजण प्रेक्षकांचे आभार मानत होते. मात्र रिमी सेनने सांगितले, की तिला जिंकवणे प्रेक्षकांची सर्वात चूक आहे. रिमी म्हणाली, 'प्रेक्षकांनी मला जिंकवले, कारण त्यांना मी समजलेच नाहीये. मी काय मांगतेय हेसुध्दा त्यांना समजत नाहीये. कदाचित ते आपले डोके बाजूला ठेऊन हा शो पाहत आहेत. त्यामुळे हा चुकीचा निर्णय ते घेताय आणि चुकून ही ट्रॉफी माझ्या हातात आली.'

रिमी यावर थांबली नाही. ती अनेकदा घरातील सदस्यांना मला नॉमिनेट करा असे सांगत असते.
ही रिमीची स्ट्रेटजी आहे, की तिला खरंच घरात राहायचे नाहीये. हे रिमीलाच ठाऊक. आज आम्ही तुम्हाला 'बिग बॉस'च्या घरात रिमीने केलेले काही वक्तव्य तुम्हाला सांगत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, रिमी सेनचे काही डायलॉग्स...