आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: डॉक्टर मशहूर गुलाटीची नर्स@29, जिंकला होता मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लॅमरस रोशेल राव - Divya Marathi
ग्लॅमरस रोशेल राव

'द कपिल शर्मा शो' मधील डॉक्टर मशहूर गुलाटीच्या हॉस्पिटलमधील नर्स अर्थात रोशेल राव 29वा वाढदिवस साजरा करत आहे. 25 नोव्हेंबर 1988 ला रोशेलचा जन्म चेन्नईत झाला होता. तिने करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली. रोशेलने 2012 मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला होता. यासोबतच रोशेलने अनेक रियालिटी शोमध्येही भाग घेतला आहे. 

'द कपिल शर्मा शो'च्या माध्यमातून रोशेल घराघरात ओळखली जाऊ लागली आहे. यामध्ये तिची इंग्रजी मिश्रीत हिंदी सर्वांनाच आवडली. 


रोशेलने फिल्म फितूरमध्ये कॅमियो केला होता. याशिवाय आयपीएलच्या 6व्या सीजनमध्ये तिने एक्स्ट्रा इनिंग्जही होस्ट केले होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, रोशेल रावचे ग्लॅमरस फोटो...

बातम्या आणखी आहेत...