आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी आणि मुलीसोबत बीचवर टीव्ही अभिनेत्याचे HOLIDAY, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: प्रसिध्द टीव्ही अभिनेता रोहित रॉय सध्या मालदीवमध्ये सुटी एन्जॉय करत आहे. तो काही दिवसांपूर्वी पत्नी मानसी आणि मुलगी कियारासोबत तिथे पोहोचला. या व्हॅकेशनचे फोटो मानसी आणि रोहितने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. रोहित 'अदालत' आणि 'कसौटी जिंदगी की' मालिकांमधून लोकप्रिय झालेल्या रोनित रॉयचा भाऊ आहे. त्याने 'कुसुम', 'हिटलर दीदी' आणि 'एनकाउंटर' मालिकांशिवाय 'कांटे', 'शूटआउट अॅट लोखंडवाला', 'फॅशन' आणि 'अपार्टमेंट' सिनेमांत काम केले आहे. तो लवकरच हृतिक रोशन स्टारर 'काबिल' सिनेमात खलनायकाच्या भूमिकात दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रोहितच्या व्हॅकेशनचे PHOTOS...