आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खतरों के खिलाडी-5’मध्ये आनंदाचे क्षणही आणणार : रोहित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉमेडी सर्कसनंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी आणखी एका टीव्ही कार्यक्रमाकडे वळला असून ‘खतरों के खिलाडी-5’ चा होस्ट म्हणून तो धोके अंथरताना दिसून येईल.
रोहितने हा कार्यक्रम केवळ स्पर्धकांना निर्देश देण्यासाठी आणि शो-पीस बनून उभे राहण्यासाठी स्वीकारला आहे, असे वाटत नाही. रोहित शेट्टी ‘खतरों के खिलाडी-5’ मध्ये स्वत:देखील धोक्यांमध्ये आराम करताना दिसेल. दक्षिण आफ्रिकेतील जंगलांमध्ये या कार्यक्रमाची शूटिंग सुरू आहे. येथेही तो आपल्या ‘गोलमाल’ आणि ‘सिंघम’सारख्या चित्रपटांचा मसाला भरत आहे.
या शोविषयी काय म्हणाला रोहित, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...