आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics: जोधा-अकबरचे झाले मनोमिलन, बघा छोट्या पडद्यावर कसा केला रोमान्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झीटीव्हीवर प्रसारित होणारी 'जोधा अकबर' ही लोकप्रिय मालिका सध्या खूपच रोमँटिक वळणावर चालू आहे. दिर्घकाळापासून मुगल बादशाह मोहम्मद अकबर आणि त्यांची बेगम राजवंशी जोधा यांच्यामधील दूरावा संपुष्टात आला आहे. अखेर जोधाने स्पष्ट सांगितले, की ती बादशाहवर प्रेम करते. अलीकडेच प्रसारित झालेल्या एका एपिसोडनुसार, जोधाने अकबरसमोर आपले प्रेम तर व्यक्त केलेच मात्र रोमान्स करतानासुध्दा दिसली आहे. शोमध्ये जोधाची भूमिका परिधी शर्मा साकारत आहे तर अकबरचे पात्र रजत टोकसने साकारले आहे.
जोधा-अकबर- आतापर्यंतच्या प्रेमकथेवर एक नजर
शोच्या कहानीनुसार, राजवंशी जोधा आणि मुगल शहंशाह अकबर यांचे लग्न एक समदारीच्या आधारावर होते. लग्नानंतर दिर्घकाळ जोधा-अकबर यांच्यामध्ये दूरावा असतो. कारण ते एकमेकांचा तिरस्कार करतात. परंतु तिने जेव्हा शहंशाहचा चांगुलपणा पाहिला तेव्हा तिचा तिरस्कार प्रेमात रुपांतरित झाला. जोधा आणि अकबरची वाढती जवळीक महाम अंगा आणि अकबरची पहिली बेगम रुकैय्याला सहन होत नाही. त्या दोघांविरुध्द षडयंत्र रचायला सुरू करतात.
सर्व षडयंत्रशी अज्ञआन अकबर या दोघींच्या खेळात अडकतो आणि जोधाला स्वत:हून दूर करतो. एकदा महाम जोधाच्या भावाला तिचा प्रियकर म्हणून तिच्यावर आरोप लावते आणि अकबरला ते खरे वाटते. त्यानंतर अकबर जोधाला आग्र्याला सोडून येणाचा आदेश देतो.
जोधाला आग्र्याला सोडल्यानंतर जेव्हा अकबरला ठाऊक होते, की जोधाच्या विरोधात महामने षडयंत्र रचले होते. तेव्हा जोधाला परत आणण्यासाठी अकबर आग्र्याला जातो. परंतु खूप प्रयत्नानंतर तो या कामात यशस्वी होतो. आग्र्याला परतल्यानंतर अकबर प्रजेच्या कामात लागतो. तिने अकबरला माफ करावे अशी घोषणा जेव्हा अकबर करतो तेव्हा जोधा नाराज होऊन पुन्हा आग्र्याला निघून जाण्याचा निर्णय घेते.
जोधा आग्र्याला येताच अकबर एक शानदार कार्यक्रमाचे आयोजन करतो. या कार्यक्रमानंतर जोधा अकबरसमोर आपले प्रेम व्यक्त करते. त्यानंतर अकबर तिला अलिंगन देतो. दोघांच्या रोमान्सचा हा एपिसोड सोमवारी (26 मे) प्रसारित करण्यात आला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघआ जोधा-अकबरच्या प्रेम-मिलनाची खास झलक...