आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालिकेत बहीणभावाची भूमिका वठवणारे हे TV स्टार्स खासगी आयुष्यात आहेत एकमेकांच्या प्रेमात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- '' ये हैं मोहबत्ते'' मालिकेत रुही ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणजे आदिती भाटिया. मालिकेत रुहीच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत अभिनेता अभिषेक वर्मा झळकत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ऑन स्क्रिन बहीण भावाची भूमिका साकारणारी ही जोडी रिअल लाईफमध्ये एकमेकांना डेट करत आहेत. सेटवर बराचे वेळ हे दोघे एकत्र घालवत असतात.  एवढेच नाही तर तर आदिती सोशल मीडियावर नेहमी एकमेकांचे फोटोज शेअर करत असते. 
 
17 वर्षाची आहे आदिती.. 
''ये है मोहबत्ते'' मध्ये रुहीची व्यक्तिरेखा साकारणारी आदिती आता 17 वर्षांची आहे. आदिती आणि अभिषेक यांच्या अफेअरची बरीच चर्चा रंगतेय.  याविषयी आदिती म्हणते, आम्ही चांगले मित्र आहेत आणि माझे वय पण कमी आहे. मी फक्त कामाकडे लक्ष देते. सध्या, सूत्रांच्या माहितीनुसार दोघेही कलाकार अधिक वेळ सोबतच वेळ घालवत असतात. दोन्ही एकमेकांच्या मेकअप रूममध्ये आणि व्हॅनिटी व्हॅनमध्ये कधीकधी दिसत असतात.  

पुढील स्लाईडवर पाहा, आदिती आणि अभिषेकचे बाँडिंग दाखवणारे खास फोटोज.... 
बातम्या आणखी आहेत...