आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 'बालिका वधू' अभिनेत्याने पत्नीसोबत केले रोमँटीक फोटोशूट, इंडस्ट्रीमध्ये केले 10 वर्षे पूर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बालिका वधू'मध्ये क्रिशचा रोल केलेल्या रुसलान मुमताजने पत्नी निराली मेहतासोबत आयफेल टॉवरजवळ फोटोशूट केले आहे. यात त्या कपलचा रोमँटीक अंदाज दिसत आहे. रुसलानने नुकतेच एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये 10 वर्षे पूर्ण केले आहेत. ते सेलिब्रेट करण्यासाठी रुसलान पत्नी निरालीसोबत पॅरीसला गेला होता. 2007 साली केला होता डेब्यू..
 
- रुसलानने 2007 साली ' MP3: मेरा पहला पहला प्यार' चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यानंतर त्याने 'तेरे संग' (2009) आणि 'डेंजरस इश्क' (2012) यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. 
- रुसलान टीव्हीवर 'कहता है दिल जी ले ज़रा' (2013-14) या मालिकेत प्रथम दिसला होता. पण  'बालिका वधू' मधील क्रिशच्या भूमिकेने त्याला लोकप्रियता दिली.

2014 साली झाले होते लग्न..
- रुसलान आणि निरालीचे लग्न 2014 साली झाले होते. दोघांची पहिली भेट श्यामक दावर डान्स क्लासमध्ये झाली होती. पहिले मैत्री आणि लग्न असा यांचा रोमँटीक प्रवास आहे.
- रुसलान अभिनेत्री अंजना मुमताजचा मुलगा आहे. अंजनाने 'धडकन' (2000), 'क्रोध' (2000), 'साजन' (1991), 'फूल और कांटे' (1991) यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, रुसलान आणि निरालीचे काही सुंदर फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...