Home »TV Guide» Saath Nibhana Saathiya Actress Lovey Sasan Is On A Vacation In Thailand

'साथ निभाना साथिया' ची अॅक्ट्रेस थायलंडमध्ये इन्जॉय करतेय हॉलिडे

दिव्य मराठी वेब टीम | Jul 27, 2017, 15:22 PM IST

मुंबई - टीव्ही शो 'साथ निभाना साथिया'मध्ये परिधीचा रोल प्ले करणाऱ्या लवी सासने मिळालेल्या ब्रेकमध्ये थायलंड गाठले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिधी आता थायलंडमध्ये आहे आणि सतत तिचे फोटो शेअर करत आहे. या सर्व फोटोमध्ये तिचा स्टायलिश लुक दिसत आहे.
साथ निभाना साथिया हा शो लवकरच ऑफ एअर होणार आहे. 25 जुलैला याचा लास्ट एपिसोड टेलिकास्ट होणार आहे. लवी पुढच्या वर्षी बॉयफ्रेंड कौशिक कृष्णमूर्तीसोबत सेटल होण्याचा विचार करत आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, लवीचे हॉलिडेचे PHOTOS..

Next Article

Recommended