आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sakshi Tanvar, Neha Mehta And Many More Tv Actresses Still Unmarried

साक्षी तन्वरसह वयाची पस्तीशी-चाळीशी ओलांडलेल्या या TV अॅक्ट्रेसेस आहेत अद्याप Unmarried

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'कुमकुम भाग्य' फेम टीव्ही अभिनेत्री शिखा सिंह येत्या 30 एप्रिल रोजी लग्नाच्या बेडीत अडकणारेय. 30 वर्षीय शिखा करण शाहसोबत लग्नगाठीत अडकणार आहे. करण पायटल असून गेल्या चार वर्षांपासून शिखासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. शिखाला तिचा आयुष्याचा जोडीदार गवसला. मात्र टीव्ही इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या अद्याप सिंगलच आहेत. यापैकी अनेक अभिनेत्रींनी वयाची पस्तीशी ओलांडली आहे. मात्र अद्याप त्यांना त्यांचा मिस्टर राइट काही गवसलेला नाही.

divyamarathi.com वाचकांना टीव्ही इंडस्ट्रीतील अशाच 12 अभिनेत्रींविषयी सांगत आहे, ज्या अद्याप अविवाहितच आहेत.

साक्षी तन्वरः ऑनस्क्रिन पत्नी, आई आणि सूनेचे पात्र साकारणारी साक्षी रिअल लाइफमध्ये अद्याप अविवाहित आहे. आपल्या लग्नाविषयी साक्षी म्हणते, 'जेव्हा जे व्हायचे आहे, ते होईल. आपल्यासाठी देवच सर्व ठरवतो. आपल्याला फक्त तसे वागायचे असते.' साक्षीला 'कहानी घर घर की' मालिकेने सूनेच्या रुपात लोकप्रियता मिळवून दिली, त्यानंतर 'बडे अच्छे लगते है'ने तिला पत्नी आणि आईची भूमिका साकारली. प्रोफेशनल लाइफमध्ये बिझी असलेल्या साक्षीचे चाहतेसुध्दा तिच्या लग्नाची प्रतिक्षा करत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून, जाणून घ्या रिअल लाइफमध्ये सिंगल असलेल्या अभिनेत्रींविषयी...