आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका दिवसाचे 1.25 लाख रु. घेते हिना खान, जाणून घ्या TV स्टार्सचे मानधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. टीव्हीला छोटा पडदा म्हटले जात असले तरी यावर काम करणारे कलाकार फार मोठे असतात. पडद्यावर महागड्या साड्या, ज्वेलरी आणि मेकअपमध्ये दिसणा-या अभिनेत्री आणि स्टायलिश लुकमध्ये दिसणारे अभिनेत्यांना दररोज 12-12 तास काम करावे लागते. मात्र या कामासाठी ते मोठे रक्कम घेतात.
50 हजारपासून 1 लाख रुपयांपर्यंत असते मुख्य कलाकाराचे मानधन-
प्रॉडक्शन हाऊसशी निगडीत एका सूत्राच्या सांगण्यानुसार, जर अभिनेता आणि अभिनेत्री एखाद्या प्राइम टाइमच्या शोमध्ये मुख्य भूमिका साकारत असेल तर त्याला 50 हजारपासून 1 लाखांपर्यंत मानधन मिळते. इतकेच नव्हे तर कलाकार आपल्या पब्लिसिटीच्या आधारावरसुध्दा जास्त मानधन मागतात.
25 दिवस करावे लागते काम-
अनेक टीव्ही स्टार्सना महिन्यातील 25 दिवस काम करावे लागते. मात्र हे शोच्या एपिसोड्सवर अवलंबून असते. सूत्रांच्या सांगण्यानुसार, स्टार्स ज्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करत आहे, त्यांच्याशी करार झालेला असतो. त्यामुळे मानधन त्यांच्या भूमिका आणि टाइम पीरियड पाहून त्यांना मानधन दिले जाते.
divyamarathi.com या पॅकेजच्या माध्यमातून तुम्हाला लोकप्रिय टीव्ही कलाकारांच्या मानधनाविषयी सांगत आहे. जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
नोट: मानधनाचे आकडे प्रॉडक्शन हाऊसशी निगडीत एका सूत्राने दिले आहेत.