आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सलमानच्या गुलेरवर माधुरी क्लीन बोल्ड !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'झलक दिखला जा'च्या सेटवर सलमान खान आणि माधुरी दीक्षितने त्यांच्या गाजलेल्या 'हम आपके है कौन' या चित्रपटाची जादू दाखवली. सलमानने नुकतीच 'एक था टायगर'च्या प्रमोशनसाठी झलकच्या सेटवर हजेरी लावली होती. सलमान आणि कतरिना स्पेशल झलक दिखला जा हा कार्यक्रम येत्या शनिवारी आणि रविवारी प्रसारित होणार आहे.