आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सल्लूमियां कुशालवर आजही नाराज, पार्टीत ठेवला दुरावा?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअलिटी शो 'बिग बॉस 7'चा होस्ट सलमान खान आतापर्यंत कुशाल टंडनवर नाराज आहे. बातमी अशी आहे, की बिग बॉस फिनालेनंतर सलमानने त्याच्या फार्म हाऊस पनवेलमध्ये पार्टी दिली होती. पार्टीच्या दरम्यान, सल्लूमियांने कुशाल आणि गोहरपासून दुरावा ठेवला होता.
सुत्रांच्या सांगण्यानुसार, सुपस्टार सलमान खानने कुशाल टंडन आणि गोहर खानला टाळण्याचा प्रयत्न केला. सलमानने बिग बॉसच्या स्पर्धकांना भेटण्याचा बहाना केला आणि गोहर-कुशालला सोडून बाहेर आला.
'बिग बॉस 7'मध्ये गोहर आणि कुशालला त्यांच्या गैरवर्तणूकीमुळे घराच्या बाहेर काढले होते. कुशालने व्हीजे अँडीची कॉलर पकडली होती. कुशालचा हा हिंसक व्यवहार बघून त्याला बिग बॉसच्या घराच्या बाहेर काढण्यात आले होते. यावेळी त्याची प्रेयसी गोहर खानसुध्दा त्याच्यासोबत बाहेर आली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर माहीती...