आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपल्या वहिनीच्या शोमध्ये पोहोचला सलमान, धमालमस्तीत केले 'सुल्तान'चे प्रमोशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता सलमान खान, अनुष्का शर्मासोबत अलीकडेच 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या सेटवर पोहोचला होता. येथे धमाल-मस्तीत त्याने 'सुल्तान'चे प्रमोशन केले. सेटवर शोची होस्ट भारती सिंहसोबत सलमानची स्पेशल केमिस्ट्री बघायला मिळाली. दोघांनी डान्स केला, गाणी गायली आणि कुस्तीही खेळली. याशिवाय सलमान त्याची वहिनी आणि शोची जज मलायका अरोरा खान (अरबाज खानची पत्नी), किरण खेर आणि करण जोहर यांच्यासोबत गप्पाही मारल्या.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, IGT च्या सेटवर क्लिक झालेले सलमान खान आणि अनुष्का शर्माचे INSIDE PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...