आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'कॉमेडी नाइट्स'मध्ये 'सुल्तान' बनला 'मुन्नी', बघा Funny मोमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः आगामी 'सुल्तान' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अभिनेता सलमान खान अलीकडेच कृष्णा अभिषेकच्या 'कॉमेडी नाइट्स लाइव' या शोमध्ये पोहोचला होता. येथे सलमानने सिनेमातील 'जग घुमिया'सह सुल्तानच्या इतर गाण्यांवर ठेका धरला. इतकेच नाही तर ऑडीअन्सला हसवण्यासाठी सलमान सूमो पहलवानाच्या ड्रेसमध्ये अवतरला. शिवाय कृष्णाच्या पाठीवर बसून बजरंगी भाईजानमधील सीन रिक्रिएट केला.

कपिल शर्मा च्या शोमध्ये हजेरी लावण्याची शक्यता
काही दिवसांपूर्वीच चर्चा होती, की सलमान कपिल शर्माच्या शोमध्ये जाणार नाही. त्याचे कारण म्हणजे कपिलचे कलर्स वाहिनीसोबत बिनसले आहे, तर सलमानचा बिग बॉस हा शो कलर्सवरच प्रसारित होतो. त्यामुळे सलमान कपिलचा शो अवॉइड करेल, असे म्हटले गेले. मात्र ताज्या वृत्तानुसार, सलमान कपिलच्या शोमध्ये जाऊन स्पेशल एपिसोड शूट करु शकतो. कपिलसोबत सलमानचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे मैत्रीखातर सलमान नक्कीच कपिलच्या शोमध्ये हजेरी लावू शकतो.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, 'कॉमेडी नाइट्स लाइव'च्या सेटवर क्लिक झालेली सलमानची छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...