आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने या अंदाजात लाँच केला \'Bigg Boss 10\', थिरकली दीपिका पदुकोण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रविवारी रात्री डान्स आणि कॉमेडीने भरपूर रंगारंग वातावरणात 'बिग बॉस'चा दहावा सिझन लॉन्च होणार आहे. परंतु या कार्यक्रमाचे काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. या फोटोंमध्ये दीपिका पदुकोण सेटवर दिसत आहे. दीपिका या शोमध्ये तिचा अपकमिंग हॉलिवूड सिनेमा 'XXX : Return Of Xander Cage'च्या प्रमोशनसाठी पोहचली. होस्ट सलमान खान आणि अभिनेत्री दीपिका डान्स परफॉर्म करताना दिसत आहेत तर कृष्ण अभिषेक आणि त्यांच्या टीमची कॉमेडी फोटोंमध्ये दिसत आहे.

लॉन्चिंगचे लीक झालेले फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...