आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सना खानने राजीवसोबत सेलिब्रेट केले 'बिग बॉस'मधील 100 दिवस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस 6'चा ग्रँड फिनाले गेल्या आठवड्यात पार पडला. उर्वशी ढोलकिया या सिझनची विजेती ठरली. शेवटच्या तीन स्पर्धकांमध्ये पोहचलेल्या सना खानने बिग बॉसच्या घरात शंभर दिवस पूर्ण केल्याच्या निमित्ताने सेलिब्रेशन केले. सनाने आपला हा आनंद राजीव पॉल, आश्का गराडिया आणि डेलनाज इरानीबरोबर साजरा केला.

एक नजर टाकुया सना खानच्या सेलिब्रेशन फोटोंवर...