आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sangram Or Andy Should Win Bigg Boss 7,” Says Season 1 Winner Rahul Roy

\'बिग बॉस 7\' चा शो जिंकेल \'एंडी किंवा संग्राम\'- राहुल रायची भविष्‍यवाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स चॅनलच्‍या बहुचर्चित 'बिग बॉस सीजन 7' चा ग्रॅंड फिनाले काही दिवसांवर आला आहे. हा शो सुरुवातीपासून वाद-विवादांनी चांगलाच गाजला आहे. या शोमधील सर्व सहभागी स्‍पर्धकांमध्‍ये मोठ्याप्रमाणावर वाद झाले आहेत. प्रेक्षकांचे लक्ष आपल्‍याकडे खेचण्‍यासाठी प्रत्‍येकाने ना- ना त-हेच्‍या युक्‍त्‍या लढविल्‍या आहेत. शोच्‍या शेवटच्‍या काळात बिग बॉस च्‍या घरातील वातावरण अगदी तणावपूर्ण बनत चालले आहे. शो मधील सहभागी स्‍पर्धक पैसा आणि प्रसिध्‍दीसाठी आपआपसात झगडत आहेत.
बिग बॉस सीजन 1 मधील विजेता राहुल रॉय याला शोच्‍या विजेत्‍या संदर्भात विचारले असता, त्‍याने दिलेली माहिती जाणून घ्‍या पुढील स्‍लाइडवर...