आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बिग बॉस\' शो खोटा, साराचा गौप्यस्फोट; आमिष दिल्यामुळे केले होते अलीबरोबर लग्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'बिग बॉस' हा रिअ‍ॅलिटी शो खोटा असून त्यामध्ये दाखविले जाणारे सीन खरे नसल्याचे सारा खानने सांगितले आहे. बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी झालेल्या सारा अली खानने हा गौप्यस्फोट केला आहे. साराने पहिल्यांदाच एका रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून हा खुलासा केला आहे. साराने सांगितले की, तिला अलीबरोबर लग्न करण्यासाठी आमिष देण्यात आले होते. आता या लग्नामुळेच तिच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
बिग बॉसचे चौथे पर्व सुरु असताना साराने अली मर्चंटबरोबर लग्न केले होते. शोमधून बाहेर पडताच त्यांचे लग्न तुटले.

साराने हा खुलासा कुठे केला, अलीबरोबर तिने लग्नाचा दिखावा का केला होता, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...