आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिकिनीत आपला हॉट अंदाज दाखवणा-या या टीव्ही अभिनेत्रीला तुम्ही ओळखलत का ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


टीव्ही अभिनेत्री असलेल्या सारा खानने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. 'बिदाई' या मालिकेतून पहिल्यांदा छोट्या पडद्यावर झळकलेल्या साराचा 6 ऑगस्टला वाढदिवस होता. 'बिदाई' या मालिकेत साध्याभोळ्या सुनेच्या भूमिकेतून साराने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

या मालिकेनंतर सारा अनेक हिंदी मालिकांमध्ये झळकली होती. मात्र 'बिग बॉस'ची ऑफर तिच्या करिअरमधला सगळ्यात मोठा ब्रेक ठरली. सारा 'बिग बॉस'च्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घरात घडलेल्या अनेक वादांमुळे तिला प्रसिद्धी मिळाली होती.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा साराचा बिकिनीतील हॉट अंदाज...