आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमे-यासमोर अनेकदा केले एकमेकांना KISS, आता रिअ‍ॅलिटी शोमध्ये दाखवणार जलवा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावरील बोल्ड कपल म्हणून ओळखले जाणारे सारा खान आणि पारस छाबरा यांना 'नच बलिये'च्या सहाव्या पर्वासाठी विचारणा झाली आहे. पारस अभिनेत्री सारा खानचा बॉयफ्रेंड असून या दोघांची खासगी छायाचित्रे अनेकदा मीडियासमोर आली आहेत.
पारस आणि सारा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असून अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना किस करताना ते आढळून आले. पारस MTVवर प्रसारित झालेल्या स्प्लिट्सविला या रिअ‍ॅलिटी शोमध्ये झळकला होता.
सध्या ही जोडी रत्नागिरीमध्ये शूटिंगमध्ये बिझी आहे. येत्या 20 ऑक्टोबरला हे दोघे मुंबईत परतणार आहेत. कारण 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी 'नच बलिये 6' च्या पहिल्या एपिसोडचे शूटिंग होणार आहे.
असो, अनेकदा कॅमे-यासमोर खुल्लमखुला एकमेकांना किस करुन या दोघांनी प्रसिद्धी मिळवली आहे. आता या प्रसिद्धीचा फायदा त्यांना या शोमध्ये होणार का, हे बघणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे.
पुढील स्लाईड्मध्ये क्लिक करुन बघा सारा-पारसने एकत्र घालवलेले क्षण...