आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ससुराल सिमर का' फेम TV अॅक्ट्रेसच्या संगीत सेरेमनीत पोहोचले अनेक सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

( अभिनेत्री ज्योत्सना चंदोला आणि नितेश सिंह इतर स्टार्ससोबत)
मुंबईः 'ससुराल सिमर का' फेम ज्योत्सना चंदोला 21 एप्रिल रोजी नितेश सिंहसोबत लग्नगाठीत अडकणार आहे. बनारसमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नापूर्वी मुंबईत दोघांची संगीत सेरेमनीचा झाली.
या कार्यक्रमात 'ससुराल सिमर का' या मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. यावेळी बॉलिवूड आणि पंजाबी हिट गाण्यांवर सेलिब्रिटींनी ताल धरला. 'ससुराल सिमर का' या मालिकेतील लीड अॅक्ट्रेस दीपिका सॅमसनने स्पेशल परफॉर्मन्स दिला.
पुढे पाहा, ज्योत्सना आणि नितेश यांच्या संगीत सेरेमनीत क्लिक झालेली खास छायाचित्रे...