आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'साथ निभाना साथिया\'मधील \'राशी\' अडकली लग्नगाठीत, पाहा संगीत कार्यक्रम ते लग्नाची छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'साथ निभाना साथिया' मलिकेतील राशीचे पात्र साकारणारी अभिनेत्री रुचा हसब्निस सोमवारी (26 जानेवारी) बॉयफ्रेंड राहुलसोबत लग्नगाठीत अडकली. सूत्रांच्या सांगण्यानुसार, रुचा आणि तिचा बॉयफ्रेंड राहुल दोघे बालपणीचे मित्र आहेत. दोघे दिर्घकाळापासून रिलेशनमध्ये आहेत. दोघांचा विवाह मराठमोळ्या पध्दतीने पार पडला.
राहुल मुंबईचा रहिवासी असून तो एक उद्योगपती आहे. 26 जानेवारी रोजी लग्नगाठीत अडकलेल्या रुचाने 'साथ निभाना साथिया' मालिका लग्नापूर्वी अर्ध्यातच सोडून दिली होती. कारण तिला आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवायचा होती.
या लग्नात मालिकेतील अनेक स्टार्ससह परिचीत लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. रुचा 2010मध्ये सुरु झालेल्या 'साथ निभाना साथिया' मालिकेतून लोकप्रिय झाली. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राशी अर्थातच रुचाच्या लग्नाची, संगीत सेरेमनी, हळदीची काही छायाचित्रे...