आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • THEN AND NOW: See How Times And Lives Have Changed For Ekta Kapoor’s Leading Ladies

THEN AND NOW: पाहा एकता कपूरच्या नायिकांमध्ये किती झाला बदल आणि आता कुठे आहेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेली सोप क्वीन एकता कपूरने टीव्ही इंडस्ट्रीचा चेहरा मोहराच बदलून टाकला आहे. बालाजी टेलिफिल्म्सची जबाबदारी समर्थपणे पलणारी एकता ट्रेंड सेटर बनली आहे. स्त्री केंद्रित अनेक यशस्वी मालिका तिने आणल्या.
'कहानी घर घर की', 'क्योंकी सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहीं तो होगा', 'कसम से', 'कहीं किसी रोज' यांसह अनेक गाजलेल्या मालिका एकता कपूरने दिल्या आहेत. या सुपरहिट डेली सोपच्या माध्यमातून अनेक नवीन चेहरे टीव्ही इंडस्ट्रीला मिळाले. विशेष म्हणजे बालाजी टेलिफिल्म्समध्ये काम करणे ही कलाकारांसाठी प्रतिष्ठेची बाब बनली. एकताच्या मालिकांमध्ये झळकलेल्या अनेक चेहरे पुढे बॉलिवूडकडे वळले आणि तिथेही यशस्वी झाले.
आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एकता कपूरच्या मालिकांमध्ये झळकलेल्या नायिकांच्या चेह-यात काळानुरुप किती बदल झाला, आणि त्याकाळी नावाजलेल्या अभिनेत्री आता कुठे आहेत, याविषयीची माहिती देत आहोत.
चला तर मग पाहा, एकता कपूरच्या मालिकांमधील लिडिंग लेडीजविषयी...