आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पाहिले आहेत का जुन्या अंगूरी भाभी\' च्या घराचे इनसाईड फोटोज्

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'भाभीजी घर पर है' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली 'अंगूरी भाभी' म्हणजेच शिल्पा शिंदे तिने दिलेल्या विधानामुळे सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. मुंबईच्या मालाड भागात शिल्पा शिंदेचे घर आहे. आमच्या रिपोर्टर्सनी नुकतीच तिच्या या घराला भेट दिली आणि तुमच्यासाठी आणले आहेत तिच्या घराचे खास इनसाईड फोटोज्..यावेळी शिल्पाने तिच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. जाणून घ्या काय म्हटली शिल्पा शिंदे..
 
हायकोर्टमध्ये जज होते वडील 
 
- शिल्पाचा जन्म सर्वसामान्य मराठी कुटुंबात झाला. तिचे वडील हायकोर्टमध्ये जज होते. शिल्पा जेव्हा सब टी.व्ही च्या 'चिडीयाघर' कार्यक्रमात 'कोयल'ची भूमिका करत होती तेव्हा तिच्या वडिलांचे निधन झाले. शिल्पाला दोन मोठ्या बहिणी आणि एक लहान भाऊ आहे तर आई गृहिणी आहे.
 
- शिल्पाने मुंबईच्या के. के. सी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले. तिने सायकॉलॉजीमध्ये स्पेशल कोर्सही केला आहे. शिल्पाच्या वडिलांना वाटत होते की तिने वकिली क्षेत्रात यावे पण नेहमीच क्रिएटीव गोष्टींची आवड असल्याने शिल्पाचे मन अभ्यासातच रमत नव्हते.
 
शिल्पाला जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घ्यायची फार 
इच्छा होती पण त्यावेळी त्या कोर्सेसची फी आवाक्याबाहेर असल्याने शिल्पाचे ते स्वप्न पूर्ण झाले नाही. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा शिल्पाच्या घराचे इनसाईड फोटोज् आणि जाणून घ्या तिच्या काही खास गोष्टी..
बातम्या आणखी आहेत...