आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • List Of Underage TV Actress Who Played The Role Of Bahus

अल्पवयीन आहेत या 5 अॅक्ट्रेसेस, टीव्हीवर साकारतात सूनेच्या भूमिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आपल्या देशात मुली 18 वर्षांनंतर प्रौढ झाल्याचे मानले जाते. परंतु छोट्या पडद्यावर हा नियम लागू होत नाही. टीव्हीवर काही टीनएजर्सने अल्पवयातच सूनेच्या भूमिका साकारल्या आहेत. लहान वयाच्या या अभिनेत्रींनी आपल्या भूमिकांना न्यायसुध्दा दिला आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
कलर्स टीव्हीच्या 'इश्क का रंग सफेद' या नवीन मालिकेत ईशा सिंह मुख्य भूमिका साकारत आहे. भोपाळची रहिवासी ईशा सिंह या शोमध्ये धानीच्या पात्रात आहे. विशेष म्हणजे, ती केवळ 16 वर्षांची आहे. तरीदेखील ती पडद्यावर 20 वर्षांच्या विधवेचे पात्र साकारत आहे. धानीचा जन्म 1999मध्ये झाला.
केवळ ईशा सिंहच नव्हे अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी अल्पवयातच पडद्यावर सूनेच्या भूमिका साकारल्या आहेत. या पॅकेजच्या माध्यमातून divyamarathi.com तुम्हाला अशाच काही टीनएजर्स सूनांविषयी सांगत आहोत.
ईशा सिंहशिवाय इतर कमी वयाचे टीव्ही सूनांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...