आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Live शोमध्ये गैरवर्तन, Kiss मिळाला नाही म्हणून महिलेचे केले लैंगिक शोषण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेरिसः फ्रेंच टीव्ही गेम शो '35 ऑवर्स ऑफ बाबा'च्या लाइव्ह शोदरम्यान सोराया नावाच्या महिलेचे लैंगिक शोषण झाल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या किम कर्दाशिअनच्या अपहरणाची घटना या शोमध्ये रिक्रिएट करण्यात आली होती. सोराया फ्रेंच टीव्हीवरील सर्वात दीर्घ कार्यक्रमाचा रेकॉर्ड तोडण्याच्या उद्देशाने शोमध्ये पोहोचली होती. तिने शोमध्ये किमची भूमिका साकारली होती. किमची भूमिका साकारणा-या सोरायाला लूकस्मिथची भूमिका करणारा जीन मिशेल मॅरी बाथटबमधून (जिथे किमला बांधून ठेवले होते) बाहेर काढतो.

कसे झाले सोरायाचे लैंगिक शोषण...
हा सीन संपल्यानंतर शोचा होस्ट सायरिल हानौना याने सोरायला सल्ला दिला की तिने मॅरीला किस करावे. मात्र सोरायाने मॅरीला किस करण्यास नकार दिला. मग काय मॅरी सोरायाच्या नकारानंतरसुद्धा तिला किस करायला पुढे आला. सोरायाने बाजुला जाण्याचा प्रयत्न केला असता, मॅरीने तिच्या ब्रेस्टला किस केले.

कुणीच मागितली नाही माफी
या घटनेनंतर सोराया अतिशय दुःखी झाली. होस्ट हनौनाने मॅरीला तिचा माफी मागण्यास सांगितले. मात्र मॅरीचे नव्हे तर या शोचे प्रेक्षपण करणा-या नेटवर्क सी 8 नेही तिची माफी मागितली नाही.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, शोचे काही फोटोज आणि बघा घटनेचा व्हिडिओ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...