आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: 'कॉमेडी नाइट्स...'च्या सेटवर शाहरुख-काजोल, 'दिलवाले' टीमने केली धमाल-मस्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काजोल, शाहरुख खान, अली असगर, कृती सेनन
मुंबई- 18 डिसेंबरला रिलीज होणा-या 'दिलवाले' सिनेमा प्रमोट करण्यासाठी शाहरुख खान, काजोल, वरुण धवन आणि कृती सेनन, वरुण शर्मा आणि जॉनी लिव्हर 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या रिअॅलिटी शोच्या सेटवर पोहोचले.
येथे त्यांनी 'दिलवाले' शोचा होस्ट कपिल शर्मासोबत मिळून प्रमोट केला. या सेटवर झालेल्या शूटिंगचे काही फोटो समोर आले आहेत, त्यामध्ये 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'ची टीम 'दिलवाले'ची स्टारकास्टसोबत धमाल-मस्ती करताना दिसले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या एपिसोडचे इनसाइड फोटो...
बातम्या आणखी आहेत...