आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'BB-9\'च्या प्रोमोत अशी असेल \'करण-अर्जुन\'ची केमिस्ट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बुधवारी अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांनी मुंबईतील मेहबूब स्टुडिओत 'बिग बॉस 9'चा प्रोमो शूट केला. यावेळी दोन्ही स्टार्स त्यांच्या 1995 मध्ये रिलीज झालेल्या 'करण अर्जुन'चा या सिनेमाचा एक सीन रिक्रिएट करताना दिसले.
फोटोशूटदरम्यान सलमान-शाहरुखची खास केमिस्ट्री बघायला मिळाली. लवकरच ऑनएअर होणा-या या प्रोमोमध्ये सलमान म्हणताना दिसेल, दोघांत जे घडले ते वाईट होते. यापैकी काही गोष्टी तो अद्याप विसरलेला नाही. त्यावर शाहरुख बोलणार, मैत्रीत उन्नीस-बीस होत असते. हे ऐकून सलमान त्याला माफ करेल. प्रोमोमध्ये त्यांच्या 'करण अर्जुन' या सिनेमातील 'मेरे करण-अर्जुन आएंगे...' हा डायलॉग ऐकायला मिळणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, प्रोमो शूटदरम्यान क्लिक झालेली सलमान खान आणि शाहरुख खानची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...