आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Settles On A Newbie For Happy New Year

टेलिव्हिजनवरील ही हॉट सून आता बनेल शाहरुखची हिरोईन, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानचा अभिनेत्रीसाठीचा शोध पूर्ण झाला आहे. 'सरस्वती चंद्र' या मालिकेतील जेनिफर विनगेट हिला तिने आपल्या नव्या सिनेमासाठी अभिनेत्री म्हणून घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे फराहच्या ‘हॅप्पी न्यू ईयर’ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

शाहरुखसोबत हिरोईन म्हणून काम करण्याची असंख्य नवोदित कलाकारांची इच्छा असते. जेनिफरला ही संधी मिळाली आहे. सर्व काही ठीक राहिले तर जेनिफर या वर्षअखेर सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करू शकते. मात्र यामुळे संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘सरस्वती चंद्र’ या मालिकेत बदल होऊ शकतो. कारण फराह व जेनिफरचा करार पक्का झाला तर भन्साळीला आपल्या मालिकेसाठी नवीन अभिनेत्री शोधावी लागेल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये बघा जेनिफरची हॉट अदा...