आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करणच्या शोमध्ये असे फ्लर्टिंग करताना दिसले शाहिद-मीरा, समोर आला Video

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत कपूर यांनी नुकतीच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाच्या प्रोमोंनी प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घातली होती. या शोमधील शाहिद आणि मीराचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये हे दोघे फ्लर्टिंग करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ खूप फनी आहे.  यामध्ये मीरा करणला स्लीजी प्रश्न विचारताना दिसतेय.  
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात क्लिक झालेली शाहिद-मीराची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...