आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan Meets Her Reel Life Daughter Sana Saeed On Jhalak Dikhla Ja

PHOTOS : स्टेजवर मुलीचे लटके-झटके बघून शाहरुख झाला दंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने आजारातून बरे झाल्यानंतर आता आपल्या आगामी 'चेन्नई एक्स्प्रेस' सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. याच निमित्ताने शाहरुखने अलीकडेच 'झलक दिखला जा' या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये हजेरी लावली.
या शोमध्ये ‘कुछ-कुछ होता है’मध्ये शाहरुख खानच्या मुलीची भूमिका करणारी अंजली म्हणजेच सना सईदची वाईल्ड कार्डद्वारे एन्ट्री झाली आहे. आपल्या रील लाईफ मुलीला बघून शाहरुखच्या आनंदाला पारावार उरला नाही.
पुढे क्लिक करा आणि बघा सनाचे लटके-झटके...