आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan Promoted His Upcoming Movie Chennai Express On The Sets Of The Dance Reality Show Jhalak Dikhla Jaa

प्रमोशन तर एक बहाणा... माधुरीबरोबर अशाप्रकारे रोमान्स करत होता शाहरुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता शाहरुख खान स्वतःहून आपल्यासाठी अडचणी निर्माण करतोय, असंच काहीसं चित्र सध्या दिसतंय. अलीकडेच शाहरुख 'झलक दिखला जा' या डान्स रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर माधुरी दीक्षितच्या शेजारी सिगारेट ओढताना आढळून आला होता. शाहरुख या शोमध्ये आपल्या आगामी 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला होता. आपल्या चाहत्यांना धक्का देत शाहरुखने चक्क सेटवरच सिगारेट ओढायला सुरुवात केली. रोचक गोष्ट म्हणजे यावेळी शाहरुखच्या शेजारी माधुरी दीक्षित बसली होती.

असो, शाहरुखच्या सिगारेट ओढण्याच्या गोष्टीकडे आपण कानाडोळा करुया. यावेळी शाहरुख माधुरीबरोबर रोमँटिक अंदाजात दिसला. शाहरुख आणि माधुरीने रोमँटिक गाण्यावर ताल धरला होता. यावेळी माधुरीने पेस्टल ग्रीन कलरचा लहंगा परिधान केला होता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा 'झलक...'च्या सेटवरील शाहरुखची खास झलक...