आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही टीव्ही अभिनेत्री स्वित्झर्लँडमध्ये एन्जॉय करतेय हॉलिजे, बिकीनीवर पोस्ट केले Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदर नेहमी तिच्या बोल्ड इमेजमुळे ओळखली जाते. शमा बिनधास्तपणे तिचे बिकीनी फोटोज् सोशल मीडियावर टाकत असते. सध्या शमा स्वित्झर्लंडमध्ये हॉलिडेनिमित्त गेली आहे. तिने नुकतेच इंस्टाग्रामवर बिकीनी फोटोज पोस्ट केले आहेत. यात ती फारट हॉट दिसत आहे. सोबत तिने कॅप्शन दिले आहे, "My goal is to create life I don't need a vacation from. #sunkissed #bikini #travel #journey"
 
सोनी टीव्हीवरील 'ये मेरी लाइफ है' (2004) मालिकेतून शमा लोकप्रिय झाली होती. यानंतर तिने वेब सीरीज ‘Sexaholix’मधून कमबॅक केले होते. शेवटी तिला माया या वेब सीरीजमध्ये पाहण्यात आले होते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, शमाचे 5 फोटोज् 
बातम्या आणखी आहेत...