आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TV Actress Shama Sikander Flaunts Hot Avtar After Surgery

PHOTOS: टीव्ही अॅक्ट्रेस शमा सिकंदरने सर्जरीनंतर दाखवला थक्क करणारा बोल्ड अवतार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल आता पुर्वीसारखी राहिलेली नाही. मालिकांमध्ये अगदी साध्या रुपात दिसलेली शमा आता हॉट आणि सेक्सी दिसतेय. तिच्यातील हा बदल चाहत्यांसाठी नक्कीच शॉकिंग ठरला.

शमाने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, तिच्यात झालेला हा बदल फिटनेस शेड्युल, जिमिंग आणि हेल्दी डायटमुळे झाला. मात्र संपूर्ण चेह-या झालेला हा कायापालट सर्जरी शिवाय शक्य नाहीये. तिने कॉस्मेटिक सर्जरी केल्याची चर्चा दबक्या आवाजात इंडस्ट्रीत सुरु आहे. मात्र शमाने ही गोष्ट मान्य केलेली नाही.

शमाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग क्षेत्रातून केली होती. त्यानंतर ती काही म्युझिक व्हिडिओजमध्ये झळकली. शमाने काही सिनेमांमध्येही काम केले आहे. त्यानंतर ती छोट्या पडद्याकडे वळली होती. ‘ये मेरी लाइफ है’, ‘सेवन’ आणि ‘बालवीर’ या मालिकांमध्ये ती झळकली आहे.

स्वतःमध्ये कमालीचा बदल घडवल्यानंतर तिने स्वतःची काही बोल्ड छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. ही छायाचित्रे बघितल्यानंतर ही पुर्वीचीच शमा आहे, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.

पुढील स्लाईड्समध्ये तुम्हीही पाहा, शमाचा बोल्ड आणि हॉट अंदाज...