आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साऊथ आफ्रिकेत व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही TV अॅक्ट्रेस, पाहा तिचे Stunning Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टिव्ही अॅक्ट्रेस शमा सिकंदर सध्या केप टाऊनमध्ये (साउथ आफ्रिका) व्हॅकेशनवर आहे. शमाने सोशल साइट्सवर शेअर केलेल्या तिच्या फोटोवरून ती व्हॅकेशन्स किती एन्जॉय करत आहे, हे स्पष्टपणे जाणवत आहे. शमाने नुकतेच तिच्या अकाऊंटसवर हे फोटो शेयर केले आहेत. या सर्व फोटोमध्ये तिचा स्टनिंग लूक पाहायला मिळत आहे. शमाचे हे सर्व फोटो वेगवेगळ्या लोकेशन्सवरील आहेत. शमाने न्यू इयरही देशाबाहेरच सेलिब्रेट केले.
 
मालिकांनी मिळाली ओळख... 
शमाने करिअरची सुरुवात मॉडेलिंगद्वारे केली होती. त्यानंतर ती अनेक म्युझिक व्हिडीओजमध्येही झळकली. काही चित्रपटांतही तिने काम केले. त्यानंतर ती टिव्हीच्या जगात आली. तिने, ‘ये मेरी लाइफ है’, ‘सेवन’ आणि ‘बालवीर’ असा मालिका केल्या. ‘बालवीर’ मधील 'भयंकर परी' च्या भूमिकेने ती घराघरात पोहोचली. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, शमाने सोशल साइट्सवर शेयर केलेले तिचे काही PHOTOS...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)