आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्ड रुपात झाले शमा सिकंदरचे कमबॅक, युट्यूबवर रिलीज झाले 'सेक्सोहॉलिक'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री शमा सिकंदरची 'सेक्सोहॉलिक' ही शॉर्ट मुव्ही अलीकडेच युट्यूबवर रिलीज झाली आहे. या मुव्हीमध्ये शमाने तिच्या को-स्टारसोबत अनेक किसींग आणि बोल्ड सीन्स दिले आहेत. या मुव्हीविषयी शमाने सांगितले, एका सामान्य मुलीसाठी असे सीन्स करणे खूप सोपे नव्हते. मात्र मी आत्मविश्वासाने संपूर्ण शूटिंग केले. शमासोबत बातचित केल्यानंतर असे लक्षात आले, की चांगले काम मिळत नसल्याने तिने आता या मार्गाची निवड केली आहे.
शमाला हवाय बॉलिवूडमध्ये ब्रेक...
- dainikbhaskar.com सोबत बोलताना शमाने सांगितले, की या शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याचा उद्देश बॉलिवूडमध्ये मोठ्या संधीचा शोध घेणे आहे.
- दीर्घ काळानंतर शमाने एन्टरटेन्मेंट विश्वात परतण्याचा निर्णय घेतला आहे.
- ती म्हणते, ''मी स्वतःला शोधण्यासाठी एका मोठ्या प्रवासाला निघाली होती. ग्लॅमर जगात अनेक खोट्या गोष्टी आहेत, ज्यामध्ये आपण हरवून जातो.''
- असेच काहीसे माझ्याबाबतीत घडले. मी अगदी सामान्य आयुष्य जगणारी मुलगी आहे. मात्र या जगात राहणे खूप कठीण आहे.
- सध्या, मिळालेल्या या संधीचे सोने करण्याचा माझा प्रयत्न आहे. आता मी प्रामाणिकपणे आयुष्य जगत आहे.
पुढे वाचा, बोल्ड सीन्सविषयी काय म्हणाली शमा सिकंदर आणि सोबतच पाहा, तिचा बोल्ड अंदाज...