आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 'भयंकर परी'ने पूल मध्ये केले फोटोशूट, रेड बिकिनित दिसला ग्लॅमरस लूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शमा सिकंदर. - Divya Marathi
शमा सिकंदर.
टीव्ही अॅक्ट्रेस शमा सिकंदरने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. त्यात तिने पूलमध्ये रेड बिकिनी परिधान करून डिफरंट पोजमध्ये फोटो क्लिक केले. या शूटचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शेयर केले आहेत. तिने फोटो शेयर करत त्याला कॅप्शन दिले, 'Keep your eyes on the stars and your feet on the ground!! #stare #poolshoot #photoshoot #bollywood'. दुसरा एक फोटो शेयर करताना तिने पोस्ट केले, 'some of my favourite shots from the shoot  #photoshoot #bollywood'. 

'बालवीर'मधील भयंकर परीच्या भूमिकेने मिळाली ओळख 
शमा सिकंदरने करिअरची सुरुवात मॉडेलिंगद्वारे केली होती. त्यानंतर ती अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये झळकली होती. शमाने काही चित्रपटांमध्येही काम केले. त्यानंतर तिने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. टीव्ही शो 'बालवीर' (2014) मधून भयंकर परीच्या पात्राने तिला प्रसिद्धी मिळाली. तिने 'ये मेरी लाइफ है' (2003), 'सेवन' (2011) सीरियल्समध्येही काम केले. तर 'प्रेम अगन' (1998), 'मन' (1999), 'अंश' (2002), 'धूम धडाका' (2008) या चित्रपटांत तिने भूमिका केल्या. 5 वर्षांपूर्वी ती बायपोलर डिसऑर्डर (मानसिक आजार) ने ग्रस्त होते. पण आता ती पूर्णपणे फिट आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, शमाचे फोटोशूटमधील इतर 3 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...