आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा कसे झाले टीव्ही अॅक्ट्रेस शमा सिकंदरचे शॉकिंग \'Transformation\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शमा सिकंदर - Divya Marathi
शमा सिकंदर
टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल शमा सिकंदरने जेम्स मिलिरॉन नावाच्या व्यक्तीसोबत साखरपुडा केला आहे. सेरेमनी दुबईच्या 7 स्टार हॉटेल बुर्ज अल अरबमध्ये झाली. अलीकडेच सेरेमनीचे काही फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये शमा भावी पतीसोबत दिसत आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी, की ती या फोटोंमध्ये ओळखूच येत नाहीये.
बदलला शमाचा चेहरा...
शमाच्या सांगण्यानुसार, तिच्यात हा बदल फिटनेस शेड्यूल, जिमिंग आणि हेल्टी डाएटमुळे झाला आहे. परंतु पूर्ण चेहरा बदलणे आश्चर्याची गोष्ट आहे. तिने कॉस्मेटिक सर्जरी केल्याचेसुध्दा बोलले जाते. परंतु शमाने याविषयी काहीच सांगितले नाही.
कोण आहे शमा?
शमा सिकंदरने करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली. त्यानंतर ती काही म्यूझिक व्हिडिओमध्ये दिसली. शमाने मोजक्या सिनेमांतसुध्दा काम केले आहे. यानंतर तिने टीव्ही इंडस्ट्री एंट्री केली. 'ये मेरी लाइफ है', 'सेवन' आणि 'बालवीर' हे तिचे निवडक शो आहेत.
पुढील स्लाड्सवर क्लिक करून पाहा किती बदलली शमा सिकंदर...