आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'स्पिल्ट्सविला'चे शुटिंग एन्जॉय करतेय शर्लिन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमटीव्ही वाहिनीवर सुरु होणा-या 'स्पिल्ट्सविला'चे सहावे सिझन जरा जास्तच हॉट असणारेय. कारण 'स्पिल्ट्सविला 6' हा शो होस्ट करणार आहे सेक्स सायरन शर्लिन चोप्रा. कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी शोला चांगला पब्लिसिटी मिळावी यासाठी 'कामसूत्र थ्रीडी'ची हिरोईन शर्लिनची निवड 'स्पिल्ट्सविला 6' या शोच्या सुत्रसंचालकाच्या रुपात केली आहे.

शर्लिनने आपल्या या नव्या शोच्या शुटिंगला सुरुवात केली असून अलीकडेच शुटिंगची काही खास छायाचित्रे तिने ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटवर शेअर केली आहेत. छायाचित्रांमध्ये शर्लिनने बिकीनी परिधान केली आहे.
हा शो हॉट बनवण्यासाठी शर्लिनने कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही, हे या छोट्याशा झलकवरुन तुमच्या लक्षात येईल.

पुढे बघा शर्लिनने शेअर केलेली तिची खास छायाचित्रे...