आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'स्पिल्ट्सविला 6'ची नवी होस्ट शर्लिन चोप्रा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'स्पिल्ट्सविला'चे सहावे सिझन जरा जास्तच हॉट असणारेय. कारण 'स्पिल्ट्सविला 6' हा शो होस्ट करणार आहे सेक्स सायरन शर्लिन चोप्रा. कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी शोला चांगला पब्लिसिटी मिळावी यासाठी 'कामसूत्र थ्रीडी'ची हिरोईन शर्लिनची निवड 'स्पिल्ट्सविला 6' या शोच्या सुत्रसंचालकाच्या रुपात केली आहे.
अलीकडेच शर्लिनने ट्विटरच्या माध्यमातून या शोच्या शुटिंगचे अनुभव आपल्या फॅन्सबरोबर शेअर केले.
चला तर शर्लिनच्या हजेरीने हा शो जरा जास्तच हॉट होईल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही.