आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'भाभीजी' म्हणाली, 'बिग बॉस' मध्ये सर्व करेल, पण कोणाबरोबर बेड शेयर करणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'भाभीजी घर पर है' मध्ये अंगुरी बाभीची भूमिका केलेली शिल्पा शिंदे 'बिग बॉस 11' ची कंटेस्टंट बनली आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत ती शोबाबत बोलली होती. ती म्हणाली, मी माझ्या घरी मोलकरणीपेक्षा जास्त काम करते, त्यामुळे 'बिग बॉस' च्या घरात ती सर्वकाही करायला तयार आहे. पण शिल्पा कोणाबरोबरही बेड शेअर करणार नाही असे म्हटली आहे. 

'बिग बॉस' मध्ये जायला यामुळे तयार झाली शिल्पा..
शिल्पा म्हणाली, मी या शोमुळे खूप आनंदी आहे. मी काहीही सिद्ध करण्यासाठी या शोमध्ये आलेली नाही. माझ्याकडे इतर शोच्या ऑफर होत्या. पण मला ते करायचे नव्हते. पण 'बिग बॉस'ची ऑफर आल्यानंतर यापेक्षा मोठा शो कोणता असेल असा विचार करून मी होकार दिला. 

'भाभीजी...' च्या निर्मात्याबरोबर पॅचअप 
- शिल्पाने या मुलाखतीत 'भाभीजी...' चे निर्माते बिनेफर कोहलीबरोबर आता काही वाद नसून, आपसांत आम्ही सर्व मिटवले आहे, असे सांगितले होते. 
- शिल्पाने बिनेफर यांच्यावर सेक्श्युअल हॅरेशमेंटचा आरोप लावल्याने ती चर्चेत आली होती. 
- शोमध्ये राहायचे असेल तर शारीरिक संबंध ठेवावे लागतील अशी धमकी दिल्याचा आरोपही कोहलीवर शिल्पाने लावला होता. 
- या वादानंतर शिल्पाने शो सोडला होत. तर बिनेफरच्या पत्नीने सर्व आरोप फेटाळले होते. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, कोणाला माफिया आणि टेररिस्ट म्हणाली शिल्पा... 
 
 
बातम्या आणखी आहेत...