आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीसह 'कॉमेडी नाइट्स...'च्या सेटवर पोहोचली शिल्पा शेट्टी, कपिलसोबत केली धमाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या तिच्या 'ढिशक्याऊ' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच, तिने 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या कॉमेडी शोच्या सेटवर उपस्थिती लावली होती. तिच्यासोबत पती राज कुंद्रा आणि अभिनेता हरमन बावेजासुध्दा सेटवर पोहोचले होते.
शिल्पा आणि राज कुंद्रा यांनी इरोज इंटरनॅशनलसोबत मिळून एक सिनेमा निर्मित केला आहे. शिल्पा शेट्टीने या सिनेमात एक आयटम नंबर केला आहे. सिनेमात हरमन बावेजा व्यतिरिक्त बॉलिवूडचा हीमॅन अर्थातच सनी देओल आणि अभिनेत्री आएशा टाकियासुध्दा महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
शिल्पा आणि हरमनने 'कॉमेडी नाइट्स...'च्या सेटवर कपिलसोबत खूप धमाल-मस्ती केली. त्यावेळी कपिलची बुआ हरमनला इम्प्रेस करताना दिसली. कपिलसोबतची या स्टार्सची धमाल बघण्यासारखी होती.
तुम्हीसुध्दा या स्टार्सची कपिलच्या कॉमेडी शोमधील धमाल बघू शकता. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा हरमन आणि शिल्पाचा शोमधील मस्त अंदाज...