आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shilpa Shetty Flaunts Fab Abs At The Nach Baliye Grand Finale

PICS: या अंदाजात 'नच बलिये 6'च्या ग्रॅण्ड फिनालेत पोहोचल्या शिल्पा आणि विद्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'नच बलिये 6' या सेलिब्रिटी कपलच्या डान्स रिअॅलिटी शोच्या ग्रॅण्ड फिनालेची संध्याकाळ कलरफूल राहिली. फिनालेतएकीकडे स्पर्धक जोड्यांनी आपल्या डान्सचा जलवा दाखवला, तर दुसरीकडे या शोची जज शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि शोमध्ये पोहोचलेले सेलिब्रिटी रेड कार्टेपवर आपला अदांनी लोकांना भूरळ पाडताना दिसले.
या शोची जज शिल्पा आणि सेलिब्रिटी गेस्ट विद्या आणि फरहान यांनी ग्रॅण्ड फिनालेला चारचाँद लावले. यावेळी शिल्पा साडीत इतकी सुंदर आणि आकर्षक दिसली, की उपस्थितांच्या नजरा केवळ तिच्यावरच खिळून राहिल्या. तर ब्लू गाउनमध्ये पोहोचलेली विद्या यावेळी कुल लूकमध्ये दिसली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा 'नच बलिये 6'च्या ग्रॅण्ड फिनालेमधील शिल्पा शेट्टी, विद्या बालन, साजिद खान आणि फरहान अख्तरचा खास अंदाज...