आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shilpa Shetty Oozes Elegance In White And Pink Saree

बाळाच्या जन्मानंतर शिल्पा झाली पुन्हा स्लिम, पाहा छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या 'नच बलिये' हा डान्स रियालिटी शो जज करत आहे. या शोच्या प्रत्येक आठवड्यात शिल्पा स्टायलिश लूकमध्ये आपल्याला दिसते.
अलीकडेच या शोचे शुटिंग पार पडले. यावेळी शिल्पा शेट्टी व्हाईट आणि पिंक कलरच्या साडीत खूपच सुंदर दिसली. फॅशन डिझायनर नंदिता मेहतानी यांनी डिझाइन केलेली साडी यावेळी शिल्पाने परिधान केली होती.
उल्लेखनीय म्हणजे शिल्पाने गेल्या वर्षी मुलाला जन्म दिला होता. प्रेग्नेंसीनंतर शिल्पासुद्धा लठ्ठ झाली होती. मात्र अल्पावधीतच आपल्या लठ्ठपणावर मात मिळवत शिल्पा पहिलेसारखीच स्लिम झाली आहे.
शिल्पाबरोबर या आठवड्यात काही टॉप शेफ आपल्याला 'नच बलिये'च्या मंचावर दिसणार आहेत. यामध्ये संजीव कपूर यांचाही समावेश आहे.
पाहा या कार्यक्रमाची खास छायाचित्रे...