आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अंगूरी'चे कविताला प्रत्युत्तर, म्हटली मग मी सुद्धा प्रत्युषाप्रमाणे सुसाईड करु..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिल्पा शिंदे आणि कविता कौशिक - Divya Marathi
शिल्पा शिंदे आणि कविता कौशिक
मुंबई - 'भाभीजी घर पर है' मधील जूनी अंगूरी भाभीने मालिकेच्या निर्मात्यांवर सेक्शुअल हॅरेसमेंटचा आरोप केला आहे. यावर अभिनेत्री कविता कौशिकने शिल्पा एक वर्षे गप्प का राहिली असा प्रश्न केला. याला उत्तर देण्यासाठी आता शिल्पा समोर आली आहे. "शिल्पाने मग मीसुद्धा प्रत्युषाप्रमाणे नैराश्यात जाऊन माझे आयुष्य संपवायला हवे का?" असा प्रतिप्रश्न केला आहे. 
 
शिल्पाने म्हटले की, "टी.व्ही अभिनेत्री नेहमीच मानसिक छळाने त्रासलेले असतात आणि हाच त्रास एका वेळानंतर शारीरिक प्रताडणेचेही कारण बनतो. प्रत्युषाने मानसिक ताणापायी आत्महत्या केली होती होती. मीसुद्धा तेच केले तर काय हा त्रास संपेल काय? प्रत्युषाला त्याचवेळी तिच्या जवळच्या लोकांनी आधार दिला असता तर ती आज जिवंत असती." 
 
पुढच्या स्लाईडमध्ये पाहा, शिल्पा म्हटली टी.व्ही जगतात मोठ्या प्रमाणावर होता मानसिक-शारीरिक छळ..
बातम्या आणखी आहेत...