आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या TV अॅक्ट्रेसचा दिग्दर्शकांनी केला होता ब्रेन वॉश, शो सोडण्यासाठी टाकायचे दबाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदोर: 'भाभी जी घर पर है' या लोकप्रिय मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारून फेमस झालेली अभिनेत्री शिल्पा शिंदे एका कार्यक्रमात सामील होण्यासाठी इंदोरला आली होती. येथे तिने दिव्य मराठीसोबत खास बातचीत केली. शो संबंधित अनेक अनुभव शेअर केले.
- कलाकार आपल्या कामाने प्रसिध्द होतो. एखाद्या शोमुळे नाही. जर तुम्ही चांगले कलाकार असाल तर चांगला अभिनय करत असाल तर तुमचा शो हिट झालाच म्हणून समजा.
- त्यासाठी तुम्हाला पब्लिसिटीची गरज नाही पडत. एक शो हिट करण्यासाठी लेखक, निर्माता आणि पब्लिसिटीपेक्षा जास्त अभिनेता आणि लेखकाचे काम महत्वाचे ठरते.
- शिल्पा सांगते, की मला अंगूरीची भूमिका करायची नव्हती. मी निर्मात्याला शोमध्ये छोटीशी भूमिका मागितली होती. परंतु त्यांनी मला अंगूरीचे पात्र दिले. हे माझ्यासाठी अनोखे चॅलेंज होते.
- त्यासाठी दिग्दर्शकाने जे सांगितले, ते मी केलेच. सोबतच अंगूरीमध्ये गावंढळपणा आणण्यासाठी वेगळी मेहनत घेतली.
ब्रेन वॉश करण्यासाठी आले होते लोक...
- जेव्हा मी शो सोडला तेव्हाच अपेक्षा सोडल्या होत्या, की या सोमध्ये वापस येणार नाही. त्यासाठी लोक माझा ब्रेन वॉश करण्यासाठीसुध्दा आले होते. त्यामध्ये अनेक निर्मातेसुध्दा सामील होते. त्यांनी नवीन शोसुध्दा ऑफर केले.
- ते म्हणायचे असे शो वारंवार येणार नाहीत. ते म्हणाले, अंगूरी भाभीशिवाय ज्या भूमिका केल्या त्यासुध्दा हिट झाल्या आहेत. जून्या शोमधूनसुध्दा मला प्रसिध्दी मिळाली आहे.
अनेक मालिकांमध्ये केलेय काम...
- शिल्पा जवळपास 15 वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीशी जुळलेली आहे.
- तिने 'कभी आए न जुदाई', 'लाल मिर्ची हरी मिर्ची', 'मायका', 'चिडियाघर', 'देवो के देव महादेव' आणि 'लापतागंज' या मालिकांमध्ये काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शिल्पा शिंदेचे ग्लॅमरस Photos....
बातम्या आणखी आहेत...