आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ख्रिश्चन रिती-रिवाजानुसार शिवांगी जोशी-मोहसिन खानचे लग्न, समोर आले हे Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'ये रिश्ता क्या कहलाता है'चे अॅक्टर शिवांगी जोशी आणि मोहसिन खान यांचे ख्रिश्चन रिती-रिवाजानुसार लग्न झाल्याचे फोटो समोर आले आहेत. फ्लावर्स एक्सचेंज आणि केक कटिंग सेरेमनी असे अनेक कार्यक्रम शिवांगी आणि मोहसिनने वेस्टर्न आऊटफिटमध्ये केलेले दिसतात.... थोडे थांबा लगेच काहीही तर्क लावू नका.. हे ख्रिश्चन पद्धतीने लागलेले लग्न सीरियलचा एक भाग आहे. यासाठी हे कपल सध्या अॅबरॉडमध्ये आहे. येथेच त्यांच्या हनिमुनचे शुटिंग होणार आहे. 

 

हे आहे फोटोमागील सत्य..
 टीव्ही शो 'ये रिश्ता क्या कहलाता है'ची टीम सध्या अॅबरॉडमध्ये शुटिंग करत आहे. शोमधील कपल नायरा अर्थात शिवांगी जोशी आणि कार्तिक म्हणजेच मोहसिन खान यांचा लवकरच हनिमुनचा सीन दाखवला जाणार आहे. यासाठी हे कपल अॅबरॉड मध्ये आहे. या शुटिंगसाठी ते आइसलँडला जाणार आहेत. 

 

ख्रिश्चन पद्धतीने होणार लग्न 
- या शुटिंगचे काही फोटोज समोर आले आहेत. 
- हे फोटो पाहिल्यानंतर लक्षात येते की नायरा आणि कार्तिक शोमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार आहेत. 
- फोटोजमध्ये शिवांगी जोशी व्हाइट कलरच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये आहे. तर, मोहसिन ब्लॅक अँड व्हाइट सूटमध्ये आहे. 
- दोघेही आधी एकमेकांना फ्लावर्स देतात. फादरच्या उपस्थितीत त्यांचे लग्न होते, केक कटिंग सेरेमनी होस्ट केली जाते.
- या दरम्यान को-स्टार ऋषि देव आणि मोहिनी सिंह देखील दिसले. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, ख्रिश्चन मॅरेज सेरेमनीचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...