आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking!! स्वतःवर ताबा ठेऊ शकली नाही Bigg Bossची ही स्पर्धक, कपड्यांतच केली शौच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बिग बॉस 10 या सिझनच्या सुरुवातीपासूनच इंडियावाले टीममधील स्पर्धक प्रियांका जग्गा चर्चेत आली आहे. भांडणात ती आघाडीवर आहे. ताज्या बातमीनुसार, आज रात्री प्रसारित होणा-या एपिसोडमध्ये तिने सर्वांसमोर शौच करुन इंडियावाले आणि सेलिब्रिटी स्पर्धकांना हैराण केले.

- इंडियावाले टीममधील स्पर्धकांनी घरातील काही नियम तोडले आहेत. त्यामुळे बिग बॉसने सेलिब्रिटी स्पर्धकांना घराचे मालक होण्यासाठी एक अनोखा टास्क दिला.
- नवीन टास्कनुसार, 4 स्पर्धकांना (गौरव चोप्रा, वीजे वाणी, नवीन प्रकाश आणि प्रियांका जग्गा) घोड्याव बसून टास्क संपेपर्यंत सतत पाणी प्यायचे होते.
- वीजे वाणी आणि नवीन प्रकाश सुरुवातीलाच टास्कमधून बाहेर पडले.
- गौरव चोप्रा आणि प्रियांका जग्गा विजयाच्या जवळ होते. याच दरम्यान प्रियांका स्वतःवर ताबा ठेऊ शकली नाही आणि तिने कपड्यांतच शौच केली.
- काही वेळाने गौरवलासुद्धा टॉयलेटला जायचे होते, त्यामुळे त्याने हा टास्क मध्येच सोडला आणि प्रियांका विजेती ठरली.

प्रियांकाने तिचे घाण कपडे वाणीला धुवायला सांगितले...
- टास्क संपल्यानंतर प्रियांकाने वीजे वाणीला तिचे घाण झालेले (ज्या कपड्यांत तिने शौच केली होती) कपडे धुवायला सांगितले.
- घराची मालकिण असल्याने प्रियांकाने सेवक वाणीला हे काम दिले.
- यावरुन दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
- चौथ्या दिवशीसुद्धा प्रियांका आणि वाणीत तू तू मैं मैं झाली होते.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, टास्कचे Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...